श्री साई न्यूज हे महाराष्ट्रातील जनतेपर्यंत विश्वासार्ह, वस्तुनिष्ठ आणि स्थानिक घडामोडींची माहिती पोहोचविणारे न्यूज पोर्टल आहे.
संपादक: सौ. मोनाली सचिन बोर्डावार
पत्ता: मूल, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र – 441224
कार्यक्षेत्र: संपूर्ण महाराष्ट्र
श्री साई न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा तसेच स्थानिक विकासाशी संबंधित बातम्या आणि घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.
“जनतेची सेवा, सत्य बातमी आणि समाजहित” हे श्री साई न्यूजचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेचे प्रश्न, समस्या आणि सकारात्मक उपक्रम यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास विशेष प्राधान्य दिले जाते.
जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि विश्वासार्ह पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी योगदान देणे, हा श्री साई न्यूजचा मुख्य संकल्प आहे.